यामुळे या मार्गावरील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना देसाईगंज पोलिसांनी स्थानबद्ध केले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, नगराध्यक्षा शालू दंडवते, देसाईगंज पंचायत समितीच्या सभापती रेवता अलाेणे, पंचायत समिती सदस्य मोहन गायकवाड, अशोक नंदेश्वर, गोपाल उईके, अर्चना ढोरे, शेवंताबाई अवसरे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेश जेठानी, नगरसेवक दीपक झरकर, नरेश विठ्ठलानी, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते पंढरी नखाते, संतोष श्यामदासानी, केवळराम झोळे, सरपंच चक्रधर नाकाडे, केवळराम टिकले, लाला रामटेके, सचिन वानखेडे, वसंता दोनाडकर, महामंत्री योगेश नाकतोडे, कैलास पारधी, महादेव पारधी, श्यामराव अणोले, अनिल मस्के, मेघश्याम डांगे, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देसाईगंजात भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:24 AM