शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
6
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
7
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
8
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
9
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
10
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
12
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
13
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
14
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
15
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
16
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
17
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
18
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
19
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
20
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

गडचिरोलीतील ६७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:00 AM

आरोग्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निभावत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशिष्ट अंतराचे भान राखत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

ठळक मुद्देरक्तसाठ्याला हातभार : कोरोनाच्या स्थितीवर तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात कोविड-१९ (कोरोना) साथीच्या रोगाच्या फैलावामुळे राज्यातील रक्तपेढींमधील रक्तसाठा कमी होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निभावत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशिष्ट अंतराचे भान राखत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदात्यांसाठी सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. यावेळी गोळा झालेल्या ६७ बॅग रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत जमा करण्यात आले. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी रक्तदात्यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून दिलेल्या या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीPoliceपोलिस