शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

सी-६० पोलिसांची एसटी चालकाला मारहाण

By admin | Published: March 20, 2017 1:19 AM

सेमाना-वाकडीदरम्यान एसटीबसने धडक दिल्याने सी-६० चा जवान जखमी झाला.

गडचिरोली : सेमाना-वाकडीदरम्यान एसटीबसने धडक दिल्याने सी-६० चा जवान जखमी झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या सी-६० जवानांनी बसस्थानकात जाऊन बसचालक चंद्रशेखर रायसिडाम याला मारहाण केली. सदर घटना रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. एमएच ३३ एन ८६६९ क्रमांकाच्या दुचाकीने सी-६० चे जवान चामोर्शीवरून गडचिरोलीकडे येत होते. दरम्यान यावेळी एमएच ०६-५७९८८ क्रमांकाची बस सुध्दा चामोर्शीवरूनच गडचिरोलीकडे येत होती. सेमाना वाकडीदरम्यान ओव्हरटेक करताना बसची दुचाकीला धडक बसली. यामध्ये सी-६० चे जवान जखमी झाले. त्यांनी बसस्थानकात येऊन रायसिडाम यांना मारहाण केली. ही बाब एसटी कर्मचाऱ्यांना माहित होताच एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून मारहाणीबाबतची माहिती दिली. ठाणेदार विजय पुराणिक, पीएसआय मुनगेलवार यांनी बसस्थानक गाठून मारहाण करणाऱ्या दोन जवानांना ताब्यात घेतले. जवळपास अर्धा तास बसेस सोडण्यात आल्या नाही. बसचालक व सी-६० चे जवान यांच्यामध्ये आपसी समझोता झाल्याने याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली नाही. (नगर प्रतिनिधी)