शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

केंद्राच्या योजना गावांत नेणार

By admin | Published: August 02, 2015 1:37 AM

केंद्र सरकारची अटल पेंशन योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आदी योजना ..

अहेरीत बँक अधिकाऱ्यांची झाली बैठक : शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवरअहेरी : केंद्र सरकारची अटल पेंशन योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आदी योजना बँकांमार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. अहेरी पंचायत समितीच्या सभागृहात ३० जुलै रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अग्रणी बँकेचे प्रबंधक शिरसीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे जिल्हा प्रमुख कृष्णा कोल्हे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक व्ही. पी. मेश्राम, अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस आदी उपस्थित होते. यावेळी अभियान राबवून केंद्राच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्राकडून चालविल्या जाणाऱ्या योजनांसह १ लाख ते २५ लाख रूपयांचे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. भारतीय जीवन विमा निगमच्या वृद्धपकाळातील पेंशन योजनेसह अन्य योजनांची माहिती देण्यात आली. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन व्यवसायाकरिता लाभार्थ्यांना सहाय्य करण्याबाबत चर्चा झाली. कार्यशाळेला तालुक्यातील बँक आॅफ महाराष्ट्राच्या १२ शाखांचे अधिकारी, बँक आॅफ इंडिया अहेरीचे शाखा व्यवस्थापक ब्रम्हपुरीकर, ए. आर. खान, बेझनवार, भोगावार, संग्रामशाह, बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बँक आॅफ महाराष्ट्र अहेरी शाखेचे व्यवस्थापक संजीवकुमार यांनी केले. तर आभार आर. वाय. सोरते यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)