शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

धानपिकाच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 10:26 PM

पूर्व विदर्भातील मुख्य पीक असणारे धानाचे पीक यावर्षी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात मावा व तुडतुड्याने भस्त केले.

ठळक मुद्देआ. गजबे यांचा पुढाकार : मदतीवर सकारात्मक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पूर्व विदर्भातील मुख्य पीक असणारे धानाचे पीक यावर्षी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात मावा व तुडतुड्याने भस्त केले. यामुळे शेतकºयाच्या तोंडचा घास पळविल्या गेल्याची व्यथा आ.कृष्णा गजबे यांच्यासह गोंदिया-भंडाºयाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचे सांगून मदत देण्याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही दिली.कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही आ.गजबे यांनी निवेदन देऊन शेतकºयांची परिस्थिती त्यांना सांगितले. शेतकºयांना अशा परिस्थितीत मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे केली. त्यामुळे २ नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील आमगावचे आमदार संजय पुराम, गोंदिया-भंडाराचे विधान परिषद सदस्य परिणय फुके हेसुद्धा उपस्थित होते. तत्पूर्वी आ.गजबे यांनी जिल्हाधिकाºयांना पंचनाम्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर यंत्रणा कामी लागली.