शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

शहरातील एटीएम कॅशलेस

By admin | Published: May 29, 2017 2:18 AM

रविवारी आठवडी बाजार राहत असल्याने गडचिरोलीकर व तालुक्यातील नागरिकांना रक्कमेची नितांत गरज असते.

ग्राहक परतले : केवळ एकाच बँकेच्या एटीएममध्ये रोकडलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारी आठवडी बाजार राहत असल्याने गडचिरोलीकर व तालुक्यातील नागरिकांना रक्कमेची नितांत गरज असते. मात्र नेमक्या याच दिवशी रविवारला गडचिरोली शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यतर्वी सहकारी बँकेच्याही एटीएममध्ये रोकड नसल्याने रोकड काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना परत जावे लागले. कॅशलेस एटीएममुळे ग्राहकांची रविवारी प्रचंड पंचाईत झाली. रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी चामोर्शी मार्गावरील बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्रच्या दोन्ही एटीएममध्ये रोकडचा अभाव होता. एटीएम केंद्राच्या दर्शनी भागावर नो कॅशचा फलक झळकत असल्याचे दिसून आले. चंद्रपूर मार्गावरील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एक एटीएम बंद होते. तर आतील सर्वच एटीएममध्ये रोकड उपलब्ध नव्हती. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी आलेले अनेक ग्राहक या एटीएम केंद्रातून परत गेले. चंद्रपूर मार्गावर असलेल्या बँक आॅफ इंडियाचे एटीएम रोकड नसल्याने रविवारी बंद होते. युनियन बँक आॅफ इंडियाचे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे त्रिमूर्ती चौक परिसरातील एटीएम बंद होते. एटीएम बंद असल्यामुळे बाजारात जाणाऱ्या लोकांची ऐनवेळी पंचाईत झाली.