शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

पोल्ट्रीफार्मचे बांधकाम बंद करा

By admin | Published: July 31, 2014 12:02 AM

गाढवी नदीघाटावर सुरू असलेले अवैध पोल्ट्री फार्मचे बांधकाम त्वरित बंद करावे. सदर बांधकाम त्वरित बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेच्यावतीने तहसीलदार, ठाणेदार व ग्रामपंचायत

तहसीलदार, ठाणेदारांना निवेदन : युवा सेनेचा आंदोलनाचा इशाराआरमोरी : गाढवी नदीघाटावर सुरू असलेले अवैध पोल्ट्री फार्मचे बांधकाम त्वरित बंद करावे. सदर बांधकाम त्वरित बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेच्यावतीने तहसीलदार, ठाणेदार व ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनात मागील ३० ते ३५ वर्षापासून आरमोरी-गडचिरोली मार्गावरील गाढवी नदीच्या तिरावर शिवशंकर, गणपती व पंचमुखी नागराजाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्यात महाशिवात्रीला या ठिकाणी मोठी यात्राही भरते. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थी नदी तिरावर येत असतात. या धार्मिक स्थळासमोर एका इसमाने पोल्ट्री फार्मचे अवैध बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. म्हणून पोल्ट्री फार्मचे अवैध बांधकाम त्वरित बंद करावे, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अमित बेहरे, उपजिल्हाप्रमुख सुरज हेमके, योगेश देवीकार, गणेश तिजारे, रवी गोंदोळे, शैलेश चिटमलवार, पराग धकाते, पंकज आखाडे, विनोद निकुरे, राकेश बोरकर, नितीन जोग, सौरभ चक्कनवार, आनंद कापकर, पराग बांते, पंकज नाकाडे, अक्षय चाचरकर, अमर गेडाम, ज्ञानेश्वर मैंद, गणवीर, अमित हेमके यांनी केली आहे.