शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

सहकार पॅनलची विजयी रॅली

By admin | Published: May 19, 2016 1:29 AM

जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. भंडारा र.नं.११५ ची संचालक मंडळाची निवडणूक झाली. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, ...

सोनपुरी : जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. भंडारा र.नं.११५ ची संचालक मंडळाची निवडणूक झाली. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षिका महिला आघाडी, कास्ट्राईब संघटना, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक संघ, जिल्हा परिचर, लिपीक वर्ग कर्मचारी व सर्ववर्गीय कर्मचारी संघटना यांच्या पॅनल निवडणूकीत होते.आमगाव गणाचे उमेदवार सुनेश गजानन कश्यप व महिला राखीव गटातून दिक्षा महादेव फुलझेले यांना उमेदवारी दिली होती. त्यात ते विजयी झाले.त्यांची विजयी रॅली पं.स. सालेकसा येथे काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, एल.यू. खोब्रागडे, संचालक एन.बी. बिसेन, जी.सी. बघेले, टी.आर. लिल्हारे, आर.जी. टेकाम, ओ.एच. लिल्हारे उपस्थित होते. संचालन शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सतीश दमाहे यांनी तर आभार एम.पी. माहुले यांनी मानले. यशस्वितेकरिता एस.बी. दमाहे, टी.आर. लिल्हारे, जी.सी. बघे,े आर.एल. बसोने, ओ.एच. लिल्हारे, आर.जी. टेकाम, पी.एफ. ढेकवार, जयेश लिल्हारे, ए.बी. बोरकर, आर.सी. कोसरकर, प्रितम टेंभरे, सोनकनेकर, संतोष वैद्य,आर.के. बोरकर, गणवीर, वानखेडे, बैस, कुराहे, आर.जी. नागपुरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)