शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

शौचालयांचे बांधकाम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:39 PM

तालुक्याच्या ग्राम पंचायत अंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात समाविष्ट असलेल्या ग्राम पंचायत हद्दीतील शौचालय बांधकाम विहीत मुदतीत पूर्ण करावे,....

ठळक मुद्देअधिकाºयांचे ग्रामपंचायतींना निर्देश : कुरखेडा येथे तालुकास्तरीय स्वच्छता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्याच्या ग्राम पंचायत अंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात समाविष्ट असलेल्या ग्राम पंचायत हद्दीतील शौचालय बांधकाम विहीत मुदतीत पूर्ण करावे, योजना व अभियानाची माहिती गावागावांत पोहोचवावी, असे निर्देश अधिकाºयांनी कुरखेडा येथे सोमवारी आयोजित तालुकास्तरीय स्वच्छता मेळाव्यात दिले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता हीच सेवा अभियान तालुकास्तरीय स्वच्छता मेळावा कुरखेडा येथे घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती गिरीधारी तितराम होते. कार्यक्रमाला पं. स. उपसभापती मनोज दुनेदार, जि. प. सदस्य प्रल्हाद कºहाडे, नाजूक पुराम, भाग्यवान टेकाम उपस्थित होते.स्वच्छता हीच सेवा अभियान १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राबविले जात आहे. या अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षातील समाविष्ट ग्राम पंचायतमधील शौचालय बांधकाम विहीत मुदतीत पूर्ण व्हावे. योजना व अभियानाची माहिती गावागावांत पोहोचावी याकरिता तालुकास्तरीय स्वच्छता मेळावा आयोजित करण्यात आला. यात प्रामुख्याने पं. स. सभापती, पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, वार्षिक कृती आराखडा २०१७-१८ मध्ये समाविष्ट ग्राम पंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, परिचारिका, एमपीडब्ल्यू, महिला बचत गट सदस्य, अंगणवाडी पर्यवेक्षिका, राष्टÑीय किशोरस्वास्थ्य केंद्र कर्मचारी, सर्व तालुका आशा, गटप्रवर्तक, तालुका आशा समन्वयक, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामलेखा समन्वयक, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता, प्रधानमंत्री आवास, ग्रामीण गृह अभियंता, बीआरसी व सीआरसी कर्मचारी उपस्थित होते.हागणदारीमुक्त आठ ग्रा.पं.चा सन्मानस्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षात हागणदारीमुक्त झालेल्या तालुक्यातील आठ ग्राम पंचायतींचा स्वच्छता मेळाव्यात सन्मान करण्यात आला. यामध्ये वडेगाव, उराडी, शिरपूर, जांभुळखेडा, गुरनोली, चांदागड, बेलगाव खैरी, अरततोंडी आदी गावांचा समावेश आहे. या ग्राम पंचातीच्या सरपंच व सचिव यांना शाल, श्रीफळ, शील्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या विशेष कामगिरीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुकही केले.