शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

काँग्रेस सावकारी पाशातून मुक्त

By admin | Published: August 14, 2015 1:48 AM

निवडणुकांपूर्वी गोरगरीब व शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर येणाऱ्या विद्यमान सरकारचा खरा चेहरा आता समोर येत आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो.

कुरखेडा : निवडणुकांपूर्वी गोरगरीब व शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर येणाऱ्या विद्यमान सरकारचा खरा चेहरा आता समोर येत आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वी जिल्ह्यात काँग्रेस पक्षावर राजेशाही व सावकारांचे पाश होते. परंतु आता जिल्हा काँग्रेस राजेशाही थाट व सावकारी पाशातून मुक्त झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. कुरखेडा येथील राजीव भवनात बुधवारी घेण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून उसेंडी बोलत होते. मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, माजी जि. प. सदस्य पुंडलिक आकरे, देसाईगंज काँग्रेस तालुकाध्यक्ष विलास ढोरे, पं. स. सभापती शामिना उईके, जि. प. सदस्य सरिता वाटगुरे, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी जि. प. उपाध्यक्ष केशव राऊत, अयुब खान, राजू रासेकर, रामाजी किरंगे, पुंडलिक निपाने, गुलाबराव डांगे, एजाज शेख, रोहित ढवळे, माजी सरपंच आशा तुलावी, आशा कुमरे, नलिनी माने, नंदा रणदिवे, संध्या नैताम, जयश्री धाबेकर, ललीता वालदे, निर्मल हलामी, अमोल पवार, सुभाष नैताम, ताराचंद खोब्रागडे, ताहेर मुघल, आशिद शेख, उस्मान खान उपस्थित होते. संचालन अविनाश डोंगरे, प्रास्ताविक प्रभाकर तुलावी तर आभार जयंत हरडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)