शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

शहीद कुटुंबीयांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:34 PM

कोरची तालुक्यातील कोटगुल येथे २४ नोव्हेंबर २०१७ रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटामध्ये पोलीस हवालदार सुरेश गावडे शहीद झाले. राज्याचे आदिवासी विकास वने, राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी २ डिसेंबर रोजी शनिवारला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.

ठळक मुद्देधनादेश प्रदान : गावडे यांच्या घरी पालकमंत्री पोहोचले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरची तालुक्यातील कोटगुल येथे २४ नोव्हेंबर २०१७ रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटामध्ये पोलीस हवालदार सुरेश गावडे शहीद झाले. राज्याचे आदिवासी विकास वने, राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी २ डिसेंबर रोजी शनिवारला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.यावेळी पालकमंत्री आत्राम म्हणाले, शहीद कुटुंबियांच्या पाठीशी शासन नेहमी आहे. शहीद कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. पोलीस हवालदार सुरेश गावडे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पोलीस प्रशासन व शासन शहीद कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, अशी ग्वाही नामदार आत्राम यांनी यावेळी दिली. याप्रसंगी पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते शहीद गावडे कुटुंबियांना धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. आत्राम यांनी शहीद कुटुंबियांना सर्व शासकीय लाभ मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश पोलीस विभागाला दिले.