शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

२२१ गावांमध्ये रोहयोच्या विहिरींचे बांधकाम

By admin | Published: February 29, 2016 12:52 AM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा परिषद विभागाच्या वतीने २००६ ते २०१५ या कालावधीत ...

३३ विहिरी पूर्ण : पाणी टंचाईची समस्या होणार दूरगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा परिषद विभागाच्या वतीने २००६ ते २०१५ या कालावधीत सुमारे २२१ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरी मंजूर केल्या असून त्यापैकी ३३ गावातील विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या गावांमधील पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास फार मोठी मदत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गावांची संख्या लहान आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणी टाकी उभारणे शक्य होत नाही. त्यासाठी येणारे पाणी बिल नागरिक भरू शकत नसल्याने अनेक पाण्याच्या टाक्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. लोकसंख्या कमी असल्याने सरासरी खर्च जास्त येतो. परिणामी नागरिक हातपंप किंवा विहिरीच्याच पाण्याचा वापर करीत असल्याने हातपंप व विहिरीची मागणी सर्वाधिक होते. रोहयोने २२१ विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी आॅक्टोबर २०१५ पर्यंत ९४ विहिरींचे बांधकाम सुरू आहे. ३३ विहिरी बांधून पूर्ण झाले आहेत. ६२ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहेत. तर १२७ विहिरी सेल्फवर मंजूर करण्यात आल्या आहेत. विहिरींच्या बांधकामामुळे पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास फार मोठी मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)