शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

कोरोनाबळींनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 5:00 AM

जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा १०० झाला आहे. यासोबतच १६ नवीन बाधित आढळून आले, तर 40 जणांनी कोरोनावर मात केली. दोन नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ती व्यक्ती एचटीएन मधुमेहाने व पॅरालिसिसने ग्रस्त होती. दुसरी एक ५५ महिला सिदेंवाही (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी होती. ती महिला अस्थमा व एचटीएनने ग्रस्त होती.

ठळक मुद्देदोन मृत्यूसह १६ नवीन कोरोनाबाधित, तर ४० कोरोनामुक्त

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा १०० झाला आहे. यासोबतच १६ नवीन बाधित आढळून आले, तर 40 जणांनी कोरोनावर मात केली. दोन नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ती व्यक्ती एचटीएन मधुमेहाने व पॅरालिसिसने ग्रस्त होती. दुसरी एक ५५ महिला सिदेंवाही (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी होती. ती महिला अस्थमा व एचटीएनने ग्रस्त होती.जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ८८७२ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८५०० वर पोहचली आहे. सध्या २७२ क्रियाशिल कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८१ टक्के आहे. क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण ३.०७ टक्के तर मृत्यू दर १.१३ टक्के झाला आहे.नवीन १६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १, कुरखेडा १ यांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४० रूग्णांमध्ये गडचिरोली १६, अहेरी ९, आरमोरी १, चामोर्शी ६, धानोरा २, सिरोंचा १, कोरची १,  कुरखेडा ३ आणि देसाईगंजमधील एका जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील विसापूर २, आयटीडीपी कॉलनी १, प्रकल्प कार्यालय १, देवापूर १, चामोर्शी रोड २, कन्नमवार वार्ड २, कॅम्प एरिया १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये एलबीपी शाळेजवळ हेमलकसा १, चामोर्शी तालुक्यातील धर्मापूर १, स्थानिक १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मालेवाडा १, आणि इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये एका जणाचा  समावेश  आहे.

सिराेंचा व काेरचीत प्रत्येकी केवळ एक रूग्णकाेराेना रूग्णांची संख्या मागील आठ दिवसांपासून घटत चालली आहे. एकूण रूग्णांच्या तुलनेत प्रत्येक तालुक्यात सरासरी तीन टक्के रूग्ण ॲक्टीव्ह असल्याचे दिसून येते. काेरची, सिराेंचा या तालुक्यांमध्ये  केवळ एक रूग्ण शिल्लक आहे. मुलचेरा तालुक्यात तीन रूग्ण  आहेत. एटापल्ली तालुक्यात केवळ १० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या