शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

जनतेचा विश्वास सार्थ ठरवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 9:24 PM

जनतेने माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास टाकला. या विश्वासाला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही. चामोर्शी तालुक्याचा लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. रविवारी चामोर्शी येथे खा.अशोक नेते यांच्या विजयाची रॅली काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : चामोर्शीत रॅली व नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जनतेने माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास टाकला. या विश्वासाला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही. चामोर्शी तालुक्याचा लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले.रविवारी चामोर्शी येथे खा.अशोक नेते यांच्या विजयाची रॅली काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.डॉ.देवराव होळी, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी, रमेश भुरसे, नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, स्वप्नील वरघंटे, पं.स.सभापती आनंद भांडेकर, प्रकाश गेडाम, आनंद गण्यारपवार, पप्पी पठाण, विलास ठोंबरे, अमित यासलवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी चामोर्शी शहरातून नवनिर्वाचित खा.अशोक नेते यांची विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत आ.डॉ.देवराव होळी यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प.सदस्य विद्या आभारे, रमेश बारसागडे, नगरसेविका रोशनी वरघंटे तसेच चंद्रगुप्त कोटांगले, रतन सरकार, शंभूविधी गेडाम, मनमोहन बंडावार, श्रावण सोनटक्के, रेवनाथ कुसराम, माधुरी पेशट्टीवार, मिनल पालारपवार, प्रभाकर मोहुर्ले, जावेद सय्यद आदींनी सहकार्य केले.