शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

कर्जमुक्त शेतकऱ्यांची नावे जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:30 AM

कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करून त्यांना तत्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे,

निवेदन : काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करून त्यांना तत्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.राज्य शासनाने थकीत कर्जमाफीची घोषणा केली असून शेतकऱ्यांना तत्काळ दहा हजार रूपये शासकीय हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना १४ जून २०१७ रोजी केलेल्या आहेत. परंतु अद्यापही जिल्ह्यातील बँकांनी थकीत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली नाही. तसेच नव्याने कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपये प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली. मात्र याचासुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना माजी आ. आनंदराव गेडाम, माजी पं. स. सभापती बग्गू ताडाम, तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष सुभाष सपाटे, युकाँचे आरमोरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, चंदू वडपल्लीवार, दत्तू सोमनकर, मंगरू वरखडे, नीलकंठ गोहणे, आनंदराव राऊत, शाबिर शेख, अंकुश गाढवे, सतीश सहारे, आकाश कांबळे, राहुल हनवते, आकाश भोयर, नितीन लिंगायत, पंढरी दोनाडकर, पुरूषोत्तम मेश्राम, चुधरी आदी उपस्थित होते.