शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

देसाईगंजात वाहतुकीची कोंडी

By admin | Published: November 11, 2016 1:23 AM

देसाईगंज बसस्थानकाचा सर्व पसारा देसाईगंज-आरमोरी राज्य महामार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.

बस स्थानकावरील स्थिती : रस्त्यावरच उभ्या केल्या जातात बसेसदेसाईगंज : देसाईगंज बसस्थानकाचा सर्व पसारा देसाईगंज-आरमोरी राज्य महामार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस व्यवस्थित रस्त्याच्या बाजुला लावल्या जात नसल्याने वाहतुकीची कोंडी वाढते.बसस्थानक परिसरात दुकानदारांनी अतिक्रमण करून मोठमोठी दुकाने थाटली आहेत. ही दुकाने अगदी रस्त्यापर्यंत आली आहेत. त्यामुळे मार्ग अरूंद झाला आहे. शहरातील मुख्य मार्गाने दुचाकी वाहने, बस, माल वाहतुक करणारी वाहने मोठ्या संख्येने येत असल्याने वाहनांची वर्दळ राहते. या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस व्यवस्थित बाजुला लावणे गरजेचे असतानाही बसचालक रस्त्यावरच बस उभ्या करून प्रवाशी उतरवितात. याच परिसरात मुख्य बाजारपेठही असल्याने दिवाळीच्या कालावधीत वाहतुकीची कोंडी होत होती. पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरच वाहने उभी ठेवण्याचे प्रकार देसाईगंज शहरात वाढले आहेत. (तालुका प्रतिनिधी)