शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

जि. प. परिचरांचे २६पासून बेमुदत कामबंद आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:22 AM

राज्यातील १० हजार ५७९ आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात १९६६ पासून २० रुपयांपासून महिला परिचर कार्यरत आहेत. सध्या महिला परिचरांना ...

राज्यातील १० हजार ५७९ आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात १९६६ पासून २० रुपयांपासून महिला परिचर कार्यरत आहेत. सध्या महिला परिचरांना केवळ ३ हजार रुपये मानधन देण्यात येते. राज्यात कोरोना महामारीच्या संकटात महिला परिचरांकडून दिवसभर कामे करून घेण्यात आलीत. त्यामुळे राज्यातील १०७ महिला परिचर काेराेनाबाधित झाल्या. याशिवाय महिला परिचरांना आराेग्य विभागाच्या विविध माेहिमा राबवाव्या लागतात. शासनाने महिला परिचरांना दरवर्षी गणवेश व भाऊबीज द्यावी. मासिक मानधन दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत द्यावे, उपकेशतील चादर, बेडशिट, पडदे धुलाई भत्ता देण्यात यावा. तथा कार्यक्षेत्रात प्रवास भत्ता द्यावा यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले जाणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सचिव दुधराम रोहनकर, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले उपस्थित राहणार आहेत. आंदाेलनाला नर्सेस संघटना, अंशकालीन महिला परिचर संघाचा पाठिंबा आहे, अशी माहिती नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, प्रभारी अध्यक्ष नीलू वानखेडे, उपाध्यक्ष मंगला चंदनखेडे, कोषाध्यक्ष कल्पना रामटेके, कार्याध्यक्ष बेबी वड्डे यांनी दिली, असे अशी परिचर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माधुरी मेश्राम, सचिव साबेरा शेख, कोषाध्यक्ष अपर्णा भोयर, कार्याध्यक्ष सुवर्णा दासरवार यांनी कळविली.