शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:56 AM

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देकर्मचारी धास्तावले : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावांना दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या.जिल्ह्याधिकाऱ्यांचा हस्ते नुकतेच ३० जून ला ताडगाव व भामरागड येथील महसूल मंडळाच्या नूतन इमारतींचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी पाच दिवसांनी पुन्हा भामरागड तालुक्यात गुप्त दौरा करून येथील शासकीय आश्रम शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान या भागात कर्तव्यावर सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकंदरीत पावसाळ्यात अतिदुर्गम भागात कोणतेच वरिष्ठ अधिकारी सहसा जात नाही मात्र, गडचिरोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर शेखर सिंह यांनी प्रत्येक तालुक्यात भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. काही दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागातही त्यांनी भेट दिली होती, हे विशेष.एकंदरीत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत असून त्यांच्या अशा दुर्गम भागातील भेटीमुळे अनुपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागड, सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागात शिक्षण, वीज, आरोग्य या मूलभूत सेवा पोहोचल्या पाहिजे, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्या दृष्टीने त्यांनी दौरा केला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीGadchiroliगडचिरोली