शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

जिल्हा सामान्य रूग्णालय राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:58 PM

राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कायाकल्प ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यात प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.

ठळक मुद्देकायाकल्प स्पर्धा : स्वच्छता व रुग्णसेवेत ५० लाखांच्या बक्षिसासाठी पात्र

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कायाकल्प ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यात प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.रूग्णालयातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट, रूग्णालयाचा परिसर, रूग्णांना दिली जाणारी सेवा आदी बाबींवर कायाकल्प अवॉर्ड स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंतची सर्वच रूग्णालये सहभागी होतात. २०१७-१८ कायाकल्प अवॉर्डची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.जिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीत गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यातून प्रथम क्रमांक बहुमान पटकाविला आहे. ५० लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. द्वितीय क्रमांक बारामती येथील महिला रूग्णालयाने पटकाविला आहे. जिल्हा रूग्णालय रत्नागिरी, जिल्हा रूग्णालय औंद व जिल्हा रूग्णालय वर्धाला प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहूल जिल्ह्यातील रूग्णालयाने राज्यातील इतर रूग्णालयांना मागे टाकत राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविल्याने येथील डॉक्टर व कर्मचाºयांचे कौतुक केले जात आहे.