शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

शिक्षकांना बीएलओचे काम देऊ नका

By admin | Published: October 15, 2015 1:43 AM

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून तालुका प्रशासनाने तालुक्यातील ...

तहसीलदारांना निवेदन : प्राथमिक शिक्षक समितीची मागणीचामोर्शी : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून तालुका प्रशासनाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अनेक शिक्षकांची प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे. या कामात शिक्षक गुंतणार असल्याने शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या बीएलओच्या कामातून वगळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा चामोर्शीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यू. जी. वैद्य यांना मंगळवारी निवेदन देऊन केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, १० आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत प्रगणक म्हणून नेमण्यात आलेल्या शिक्षकांना घरोघरी जाऊन नोंदवही अद्यावत करावयाची आहे. सध्य:स्थितीत शिक्षक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम, सरलची माहिती भरणे, मूल्यमापनाच्या नोंदणी ठेवणे आदी कामात व्यस्त आहेत. निवेदन देताना राजेश बाळराजे, संजय लोणारे, पुरूषोत्तम पिपरे उपस्थित होते.