शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जुन्याच वेतन श्रेणीमुळे डिम्ड ट्रेन्ड शिक्षकांवर अन्याय

By admin | Published: February 13, 2016 12:59 AM

नॉन मॅट्रिक (अप्रशिक्षित) डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांना १ जानेवारीला १९८६ च्या चौथ्या वेतन आयोगानुसार ९७५-१६६० व १९९६ च्या पाचव्या वेतन आयोगानुसार ....

मागणी : पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी द्यासिरोंचा : नॉन मॅट्रिक (अप्रशिक्षित) डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांना १ जानेवारीला १९८६ च्या चौथ्या वेतन आयोगानुसार ९७५-१६६० व १९९६ च्या पाचव्या वेतन आयोगानुसार ३२००-८५-४९०० ही वेतनश्रेणी लागू करून थकबाकीचा लाभ देण्यात आला. परंतु मॅट्रिक असलेल्या (अप्रशिक्षित) डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांना चौथ्या वेतन आयोगाप्रमाणे व पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे ४५००-१२५-७००० ही वेतनश्रेणी लागू न करता वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. राज्यात १९७२ पूर्वी जिल्हा परिषद, नगर पालिका, शिक्षण मंडळ, महानगरपालिका, मान्यता प्राप्त खासगी प्राथमिक शाळा यामध्ये नियुक्त केलेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना डिम्ड ट्रेन्ड शिक्षक समजले जाते. डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांमध्ये नॉन मॅट्रिक व मॅट्रिक असलेल्या (अप्रशिक्षित) प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. परंतु नॉन मॅट्रिक असलेल्या डिम्ड ट्रेन्ड शिक्षकांना चौथ्या व पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ देण्यात आला. परंतु मॅट्रिक असलेल्या डिम्ड ट्रेन्ड अप्रशिक्षित शिक्षकांना याचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे या शिक्षकांमध्ये शासनाविरोधी तीव्र रोष व्यक्त होत आहे. मॅट्रिक (अप्रशिक्षित) डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांना चौथ्या व पाचव्या वेतन आयोगानुसार लागू केलेली वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सहसचिव अंकम डोन्नय्या यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)