शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
2
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
3
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
4
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
5
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
6
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
7
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
8
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
9
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
10
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
11
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
12
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
13
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
14
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
15
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
16
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
17
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
18
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
19
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
20
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

गडचिराेली जिल्ह्यात अवकाळीचा कहर; धान व कापूस शेतीचे माेठे नुकसान

By दिगांबर जवादे | Published: November 28, 2023 7:05 PM

मंगळवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने धान व कापूस शेतीचे माेठे नुकसान झाले आहे.

गडचिराेली : मंगळवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने धान व कापूस शेतीचे माेठे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेले धान खराब हाेण्याचा धाेका निर्माण झाला आहे.साेमवारी चामाेर्शीसह जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण हाेते.

दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भामगराड तालुक्याला पावसाने झाेडपून काढले. दुपारी ३ वाजल्यानंतर काेरची, कुरखेडा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जास्त कालावधीच्या धानाची कापणी जाेरात सुरू आहे. काहींच्या धानाची कापणी आटाेपून धानाच्या कडपा शेतात आहेत.

पावसाच्या पाण्यामुळे धानाच्या कडपा ओल्या हाेत आहेत. हातात आलेले धान सडून जाण्याचा धाेका निर्माण झाला आहे. कापूस वेचणीला आला आहे. अवकाळी पावसामुळे कापूस काळे पडण्याचा धाेका निर्माण झाला आहे.