शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

तहसील कार्यालयात वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:10 PM

येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिवसाढवळ्या विजेची चोेरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देध्वजारोहण कार्यक्रम : भरदिवसा तारांवर टाकला आकडा

आॅनलाईन लोकमतअहेरी : येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिवसाढवळ्या विजेची चोेरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे तालुक्याचा कारभार पाहणाºया या तहसील कार्यालयातच तारांवर आकडा टाकून विजेची चोरी होत असल्याने नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता.विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसीलदार व इतर अधिकाºयांना माहित असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामान्य जनतेतून केली जात आहे.अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्या स्वभावामुळे तालुक्यातील जनता बरीच त्रस्त झाली आहे. गावाच्या मध्यभागी असलेले तहसील कार्यालय त्यांनी आपल्या मनमर्जीने दोन किमी अंतरावर असलेल्या मंडळ कार्यालयात हलविले. त्याच ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमही घेतला. अपुºया सोयीसुविधा व जागा यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर विभागाच्या कर्मचाºयांना नाहक त्रास सहन करावा लागला. नियोजनाचेही तीनतेरा वाजले. त्यात भर म्हणजे तहसील कार्यालयाच्या वतीनेच विजेची चोरी करून रंगारंग कार्यक्रम घेण्यात येत होते.याबाबत तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना विचारणा केली असता, याबाबत मला माहित नाही, वीज चोरी झाली असेल तर ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले. आता महावितरणच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.