शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

आमदारांच्या विरोधात तलाठ्यांचा एल्गार

By admin | Published: June 07, 2016 7:39 AM

गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी यांनी २ जून ला गडचिरोलीचे तलाठी अजय तुंकलवार यांना गडचिरोली लगत

अहेरी : गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी यांनी २ जून ला गडचिरोलीचे तलाठी अजय तुंकलवार यांना गडचिरोली लगत असलेल्या कठानी नदीच्या घाटावर शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. या विरोधात अजय तुंकलवार यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली. मात्र अद्यापही डॉ. देवराव होळी यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या विरोधात विदर्भ पटवारी संघ नागपूर तालुका शाखा अहेरी वतीने पटवाऱ्यांचे लेखनी बंद आंदोलन सोमवारपासून सुरु करण्यात आले.यावेळी अहेरीचे तहसीलदार एस.एन. सिलमवार यांना पटवारी संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विदर्भ पटवारी संघाचे गडचिरोली जिल्हा शाखेचे सचिव एकनाथ चांदेकर,अहेरी उपविभागाचे सचिव वेंकटेश जल्लेवार, तालुका सचिव अविनाश कोडापे, तलाठी इब्राहिम शेख, राजेन्द्र आव्हाड, जनार्धन अन्नलदेवार, विनोद कावटी, फिरोज मडावी आदीसह तालुक्यातील तलाठी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)