शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

एफडीसीएम विरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:23 PM

कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, वाढोणा सावलखेडा, कऱ्हाडी या गावातील ग्रामसभांची संयुक्त बैठक १० मार्चला शिरपूर ग्रामपंचायतीत पार पडली.

ठळक मुद्देजंगलातच करणार उपोषण : ग्रामसभेत पाच गावातील लोकांचा एकमुखी निर्णय

ऑनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, वाढोणा सावलखेडा, कऱ्हाडी या गावातील ग्रामसभांची संयुक्त बैठक १० मार्चला शिरपूर ग्रामपंचायतीत पार पडली. या ग्रामसभेत एफडीसीएममार्फत केली जाणारी वृक्षतोडीच्या विरोधात १३ मार्चपासून जंगलात उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.शिरपूर भागातील नागरिकांनी एकत्र येऊन एफडीसीएममार्फत होणारी वृक्षतोड थांबविली तसेच तीन ट्रॅक्टरही जप्त केले. त्यानंतर एफडीसीएमच्या अधिकाºयांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. मात्र अधिकारी न आल्याने लोक आक्रमक झाले आहे. पेसा अंतर्गत येणाºया गावातील जंगल परिक्षेत्रात वन संवर्धन १९८० च्या कायद्यान्वये केंद्र सरकार शाळा, दवाखाना, जलवाहिण्या, लहान सिंचन कालवे, गौण जलाशय या सुविधांसाठी वन जमीन खुली करण्याचा उल्लेख आहे. मात्र एफडीसीएमला प्रती हेक्टरी ७५ पेक्षा अधिक वृक्ष तोडता येत नाही, असा कायदा सांगतो. मात्र एफडीसीएमने मागील चार-पाच वर्षांपासून घनदाट जंगलाची कत्तल चालविली आहे. भगवानपूर, शिरपूरच्या जंगलात वन्यजीवांचा वावर असल्याने १९७२ च्या कायद्यान्वये एफडीसीएमला वन्य प्राण्यांना हानी पोहोचविणारी कृती करता येत नाही. मात्र एफडीसीएमने आपल्या बळाचा वापर करून जंगल नष्ट केले.त्या जागेत मानवीकृत रोपवन लावले. ग्रामीण जनतेचा तेंदू, मोह, डिंक, बेहडा आदी गौणवनोपजावर उदरनिर्वाह चालतो. मात्र एफडीसीएमतर्फे वनोपज नष्ट होत असल्याने ग्रामसभा एफडीसीएमच्या विरोधात एकवटल्या आहेत. १३ पासून उपोषण सुरू होणार आहे.