शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

वर्ष उलटूनही बारदानाचे पैसे मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:39 AM

मागील वर्षी कढाेली धान खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा हाेता. त्यामुळे शेतकऱ्यांचा बारदान धान खरेदीसाठी वापरण्यात आला. शेतकऱ्यांना प्रति ...

मागील वर्षी कढाेली धान खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा हाेता. त्यामुळे शेतकऱ्यांचा बारदान धान खरेदीसाठी वापरण्यात आला. शेतकऱ्यांना प्रति बारदाना २० रुपये प्रमाणे पैसे त्यांना मिळतील असे आदिवासी संस्थांच्या खरेदी केंद्राकडून सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी ३५ रुपये प्रतिनग बारदाना खरेदी करून ताे आदिवासी विकास महामंडळाला दिला. या बाबीला आता वर्षभराचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र वर्ष लोटून देखील बारदान्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाही.

चालू खरीप हंगामात देखील आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केंद्रावर अल्प प्रमाणात बारदाना पुरवण्यात आला. २० मार्चपर्यंत खरीप हंगामातील धान खरेदी करण्याची शेवटची तारीख असली तरी अजूनही अनेक केंद्रांवर मोठ्या प्रमाणात धान उघड्यावर पडून आहे. धान उचल करण्याचा परवाना तयार करण्यात आला नाही. याबाबत आरमोरी उपप्रादेशिक अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या व्यवस्थापकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला पण अजूनही संबंधित विभागाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. धान उचल करण्याचा परवाना तत्काळ बनवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.