शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

आशा व गटप्रवर्तकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:57 AM

आशावर्कर व गटप्रवर्तकांना किमान १८ हजार वेतन लागू करून शासकीय सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देजि. प.समोर आंदोलन : २१ मे पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आशावर्कर व गटप्रवर्तकांना किमान १८ हजार वेतन लागू करून शासकीय सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.२००५ पासून आशा व गटप्रवर्तकांची नेमणूक केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत केली. परंतु अत्यल्प मानधनावर त्यांच्याकडून अधिक काम करवून घेतले जात आहे. शासनस्तरावर अनेकदा पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनच कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गटप्रवर्तकांनी शनिवारी जिल्हा परिषदेसमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, भाकपचे महेश कोपुलवार, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, रजनी गेडाम, गीता सातघरे, संगीता मेश्राम, चंदा लोखंडे, लता कन्नाके, विद्यादेवी येजूलवार, किरण गजभिये यांच्या नेतृत्त्वात निदर्शन केली.येत्या १५ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २१ मे पासून राज्यभर बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा आयटकच्या वतीने देण्यात आला.