शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Published: June 05, 2017 12:39 AM

केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

खासदारांचे प्रतिपादन : सिरोंचा येथे विस्तार कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. सिरोंचा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विस्तार विषयक कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी विकास पाठक, जिल्हा महामंत्री रवीेंद्र ओल्लालवार, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, प्राचार्य डी. के. मेश्राम, ताराबाई कोटांगले, तालुका अध्यक्ष दामोधर अरगेलवार उपस्थित होते. विकास पाठक यांनी मार्गदर्शन करताना मागील तीन वर्षात देशाने विकासात आघाडी घेतली आहे. प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन आग्रही असल्याचे प्रतिपादन विकास पाठक यांनी केले. यशस्वीतेसाठी जावेद अली, युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील वरघंटे, पं.स. सदस्य दुर्गम शेख, संतोष अल्का, बेडके, बानय्या, श्रीधर अनकरी, व्यंकटेश मंचार्ला उपस्थित होते.