शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

निरोप देणे हा भारतीय संस्कृतीचा भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:24 AM

जाणाऱ्यांना निरोप देणे हा फक्त शिष्टाचार नाही तर तो संस्कृतीचा भाग आहे, असे प्रतिपादन यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरूण हरडे यांनी केले. स्थानिक केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात शनिवारला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देअरूण हरडे यांचे प्रतिपादन : कृषी महाविद्यालयात कार्यक्रम: विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जाणाऱ्यांना निरोप देणे हा फक्त शिष्टाचार नाही तर तो संस्कृतीचा भाग आहे, असे प्रतिपादन यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरूण हरडे यांनी केले.स्थानिक केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात शनिवारला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य संजय भांडेकर, प्रा. गणेश दांडेकर, प्राचार्य डॉ. दिनेश सुरजे, प्रा. तुषार भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते.कृषी पदवीच्या प्रथम सत्रापासून सातव्या सत्रापर्यंत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण मुलांमधून प्रथम क्रमांक धनंजय सुरेश ठिकरे, द्वितीय क्रमांक पवन हिराचंद कुनघाडकर, तृतीय क्रमांक पराग शंकर सहारे, मुलींमधून प्रथम क्रमांक युगा अरूण झाडे, द्वितीय क्रमांक सुषमा चंद्रकुमार कठाणे व तृतीय क्रमांक अर्पिता पिसाराम नंदेश्वर यांनी पटकाविला. या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कृषी पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेशपात्रता परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाºया अनिकेत सुधाकर झाडे, मधुगंधा गौतम जुलमे, सुरज देवराव सातपुते, मोहनदास शिवाजी शेंडे, अर्पिता पिसाराम नंदेश्वर या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाबत मनोगत व्यक्त केले.संचालन छबील दुधबळे तर आभार गुणेश चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीकांत सरदारे, अभिजीत उप्परकर, किशोर गहाणे, रूपेश चौधरी, गुणेश चोचरे, प्रा. पल्लवी भांडेकर, शारदा दुर्गे, शुभांगी मरस्कोल्हे, दामिनी मेश्राम, दीपाली डाहुले, श्याम भैसारे, दत्तू उराडे, संतोष पांचलवार, देवराव ठाकरे, यशवंत भरणे, अनिल घोंगडे, महेश मुत्तेवार, पौर्णिमा सालेकर, जगन्नाथ पेशट्टीवार, सूरज बावणे, प्रवीण करिंगलवार, विजय किरमे, हिवराज चिमरवार, मधुकर पिटाले, विशाल गेडाम, राहुल खर्डेवार, संजय येनुगवार, मरियम मिंज, सीमा मंडल, मनीषा सयाम, मंजूषा उराडे यांनी सहकार्य केले.