शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:06 AM

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सदस्य शिक्षक व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक पतसंस्था : सेवानिवृत्तांचा सन्मान, दिवंगतांना अर्पण केली श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सदस्य शिक्षक व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष धनपाल मिसार होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष रेमाजी चरडुके, सचिव जयंत राऊत, कोषाध्यक्ष रामदास मसराम, संचालक संजय बिडवाईकर, मेघराज बुराडे, रेश्मा तितिरमारे, गुणवंत हेडाऊ, दिनकर राऊत, वीरेंद्र मोहुर्ले, एकनाथ पिल्लारे, दिगांबर करंबे, किशोर पिंपळकार, इंदिरा चापले उपस्थित होते.प्रथम दिवंगत शिक्षक सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक ओमप्रकाश बुद्धे, भोजराज येरणे, पुरुषोत्तम बारसागडे, प्रमोद संगमवार, माारोती जांभुळकर, कल्पना कोपुलवार, शांताराम बुद्धे, कृष्ण खुुने, उदयकुमार शेंडे, आनंद मेश्राम, विजय सहारे, श्रीकांत चौधरी, दाजुराम करंगामी, डोमाजी भुते, लता धात्रक, तुळशीराम भोयर, रजनी बोनपवार, श्यामराव राऊत, ऋषीदेव लेनगुरे, दिवाकर ठाकरे, इसुलला ठाकरे, मंगला चंदनखेडे, निर्मला पाटील, आदर्श शिक्षक दिलीप नाकाडे, युजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण नकुल लांजेवार आदी शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर एमबीबीएस उत्तीर्ण लिखित बुल्ले, एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळालेली रोहिणी मुलमुले, विभूषा लोखंडे, आदित्य राऊत, अंजली नैताम, नेट परीक्षा उत्तीर्ण सायली जांभुळकर, बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक प्राप्त यश रामटेके, कृणाल रामटेके, यशश्री साखरे, इयत्ता पाचवीत स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण चैताली देशमुख, दहावी उत्तीर्ण श्रुष्टी दुधबावरे, तनया फटिंग, रितिक कोडाप, राखी सहारे, तन्वी निम्बोरकर, हर्शल भोयर, बारावीत गुणवत्ताप्राप्त अंजली नैताम, ओजस्वी आंबेकर, साक्षी शिवणकर, दीपंम देशकर आदींचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे सचिव जयंत राऊत यांनी संस्थेत सुरु असलेल्या योजनांबद्दल माहिती दिली, संस्थेचे अध्यक्ष धनपाल मिसार यांनी मागील आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. उपाध्यक्ष रेमाजी चरडुके यांनी नफातोटा पत्रक वाचून दाखविले.कार्यक्रमाचे संचालन जयंत राऊत तर आभार दिनकर राऊत यांनी मानले. जीवन शवनकर, गुलाब मने, चंद्रकांत ठाकरे, आकाश धुर्वे, राजेंद्र बुल्ले, किशोर धुर्वे मोरेश्वर नारनवरे, अनंता सेलोकर यांनी सहकार्य केले.