शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

कौशल्याधिष्टित अभ्यासक्रमावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:25 AM

शिक्षण प्रणालीत रोजगार मिळण्याची हमखास संधी राहिली नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत.

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : देसाईगंज येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शिक्षण प्रणालीत रोजगार मिळण्याची हमखास संधी राहिली नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे अभ्यासक्रम महाविद्यालयांनी निवडावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी केले.स्थानिक आदर्श कला वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. निर्मलसिंग टुटेजा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. एन.एस. कोकोडे, सहसचिव सुनील नाकतोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केवळराम घोरमोडे, पी.एच. बाळबुद्धे, प्रकाश भैय्या, प्राचार्य एच.एम. कामडी, सोपाल अग्रवाल, डॉ. इंद्रजीत टुटेजा, नानक कुकरेजा, हरिदास कसारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन श्रीराम गहाणे तर आभार धोटे यांनी मानले.