शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

वृक्षतोड प्रकरणी चार ट्रॅक्टर पकडले

By admin | Published: September 12, 2016 2:01 AM

सिरोंचा नजीकच्या राजीवनगर (ब्राह्मणपल्ली) येथील खंड क्रमांक २५ च्या जंगल परिसरात शासकीय जमिनीवर

शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण : वनाधिकाऱ्यांची अतिक्रमणधारकांवर कारवाईसिरोंचा : सिरोंचा नजीकच्या राजीवनगर (ब्राह्मणपल्ली) येथील खंड क्रमांक २५ च्या जंगल परिसरात शासकीय जमिनीवर अवैधरित्या चार ट्रॅक्टरद्वारे झाडे झुडूपे तोडून जंगल साफ करीत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच वनाधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून चार ट्रॅक्टर चौकशीसाठी वन कार्यालयात जमा केले आहे. या प्रकरणी मदनय्या दुर्गय्या जिल्लापेल्ली रा. मेडाराम माल व अंकमल्लू मेडिजर्ला रा. राजीवनगर या दोन आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३३ (१), क, ३२ (ग) ९२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिरोंचाच्या वन परिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये एमएच ३३ एफ ८८०९, एमएच ३३ एफ ८५१, एमएच ३३ एफ ७८४ व एमएच ३३ एल ५७९२ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. सदर कारवाई सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी नरखेडकर, वनपाल तुम्मावार, वनरक्षक इरकीवार, फिरत्या पथकाचे कर्मचारी खरतड आदींनी पार पाडली. या प्रकरणाचा तपास सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी नरखेडकर करीत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी वनजमिनीवर अतिक्रमण केल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)