शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

लुटारूंना चार वर्षांचा कारावास

By admin | Published: June 25, 2017 1:31 AM

शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरट्यांना सिरोंचा न्यायालयान चार वर्ष सश्रम कारावास व प्रत्येक दोन

सिरोंचा न्यायालयाचा निकाल : दोन हजार रूपये दंड लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरट्यांना सिरोंचा न्यायालयान चार वर्ष सश्रम कारावास व प्रत्येक दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गांधी व्यंकटी लाटकरी (३५) रा. मोटलाटेकडा, राजबापू पोदासमय्या कुमरी (२२) रा. लक्ष्मीपूर, संतोष पोचम गोदारी (२०) रा. मक्कीडगुटा, शंकर मलय्या कावेरी (४०) रा. मक्कीडगुटा असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. सिरोंचा तालुक्यातील नंदीगाव येथील श्रीनिवास रामचंद्रराव गुंटूपल्ली हे मागील सहा वर्षांपासून नंदीगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांची नंदीगाव व लक्ष्मीपूर येथे ३२ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतीचा सौदा केला होता. त्यांच्याकडे मोटी रक्कम असल्याचे हेरून आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून नगदी ८ हजार रूपये, मोबाईल, दोन टॉर्च, मोबाईल चार्जर असा १८ हजार रूपयांचा माल चोरी केला. याबाबतची तक्रार सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास केला असता, त्यांच्याकडे चोरलेल्या साहित्यासह एक भरमार बंदूक आढळून आली. तपास पूर्ण झाल्यानंतर सदर केस सिरोंचा न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेऊन आरोपींना भादंवि कलम ३९४, भा.ह.का. सह कलम ३/२५ अन्वये दोषी ठरवून चार वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सिरोंचा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पोलीस हवालदार नरेंद्र दुबे, पोलीस शिपाई राकेश करमे, नायक पोलीस शिपाई समय्या आलाम यांनी केला.