शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : तिसऱ्या फेरीनंतरही नामदेव किरसान यांचीच आघाडी कायम

By संजय तिपाले | Published: June 04, 2024 11:47 AM

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचे किरसान तीन फेऱ्यांअखेर ८ हजार २३९ मतांनी पुढे

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघातील तीन फेऱ्यांच्या मतमोजणीच्या निकालानंतर काँग्रेसच पुढे आहे. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तीन फेऱ्यांअखेर ८ हजार २३९ मतांची आघाडी घेतली आहे.

गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान असा थेट सामना आहे. पहिल्या फेरीपासून डॉ. किरसान यांनी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेरपर्यंत आघाडी कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. पहिल्या फेरीत डॉ. किरसान यांनी ३८०४ मतांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत भाजपचे अशोक नेते यांना २० हजार ७५० मते मिळाली तर काँग्रेसच्या डॉ. किरसान यांना २५ हजार ३८५ मते मिळाली. तीन फेऱ्यांअखेर डॉ. किरसान हे ८ हजार २३९ मतांनी आघाडीवर आहेत.  

'वंचित' तिसऱ्या क्रमांकावर या मतदासंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हितेश मडावी यांनी तिसऱ्या फेरीअखेर २ हजार २२६ मते घेतली. मडावी यांनी घेतलेली मते ही तिसऱ्या क्रमांकाची असून बहुजन समाज पार्टीचे योगेश गोन्नाडे चौथ्या क्रमांकावर आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरGadchiroliगडचिरोली