शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

गडचिरोलीची हस्तकला जाणार विदेशात; सिंगापूरच्या कंपनीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:59 PM

आता गडचिरोलीसह इतर राज्यातील अशा नाविन्यपूर्ण वस्तूंना सिंगापूर, अमेरिकेच्या मॉलमध्ये स्थान मिळण्याची आशा बळावली आहे.

ठळक मुद्देवनौषधींचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील बांबू, काष्ठशिल्प कलेत निपुण असणाऱ्यांनी बनविलेल्या वस्तू अप्रतिम असल्या तरी मार्केटिंगअभावी त्यांना योग्य खरेदीदार मिळत नाही. परिणामी त्या वस्तूंचा योग्य मोबदलाही त्यांना मिळत नाही. मात्र आता गडचिरोलीसह इतर राज्यातील अशा नाविन्यपूर्ण वस्तूंना सिंगापूर, अमेरिकेच्या मॉलमध्ये स्थान मिळण्याची आशा बळावली आहे. त्यासाठी सिंगापूरच्या एका कंपनीने पुढाकार घेतला आहे.गडचिरोलीतील एकता सामाजिक शिक्षण संस्थेने व्हॅल्युबिट इंटरनॅशनल व्हेन्चर्स प्रा.लि. सिंगापूर या कंपनीशी संपर्क करून याबाबतची माहिती दिली. कंपनीनेही त्यासाठी स्वारस्य दाखविले. त्यासाठी येत्या ८ फेब्रुवारीला येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात गडचिरोलीसह कोणत्याही राज्यातील हस्तकला उत्पादन ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने चर्मकला, काष्ठशिल्पकला, बांबूकला, धातूकला, मातीकला, विणकाम यासह वनौषधीही प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत.सिंगापूरच्या कंपनीचे अधिकारी प्रदर्शनाची पाहणी करून या कलाकृतींच्या विक्रीसंदर्भात चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. प्रदर्शनात आपल्या हस्तकलांचे नमुने सादर करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक प्रकाश अर्जुनवार यांनी केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक