शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत गडचिरोलीचा शिवाई ग्रुप अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2016 2:14 AM

जय मल्हार ग्रुप भंडारातर्फे ३ आॅक्टोबर रोजी सोमवारला भंडारा येथे झालेल्या विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत गडचिरोलीच्या

जिल्ह्याचा नावलौकिक : ३१ हजारांच्या पुरस्काराचा ठरला मानकरीगडचिरोली : जय मल्हार ग्रुप भंडारातर्फे ३ आॅक्टोबर रोजी सोमवारला भंडारा येथे झालेल्या विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत गडचिरोलीच्या शिवाई दांडिया ग्रुपने अव्वल स्थान मिळविले. दीपक उर्फ भाऊसाहेब मडके यांच्या नेतृत्वात सहभागी झालेल्या सदर शिवाई ग्रुप ३१ हजार रूपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. सदर शिवाई दांडिया ग्रुपमध्ये गडचिरोली येथील शिवाजी उप्पलवार, स्वप्नील एडलावार, बंटी राठोड, आशिष वाढई, विक्की केळझरकर, धनंजय सहदेव, सुप्रिया जक्कुलवार, वैष्णवी वर्धेवार, पूर्वा मुच्छलवार, प्रतिक भैसारे, अश्विनी दिवटे, अंकूश पवार व रोशनी पुराम या युवक युवतींचा समावेश आहे. या सर्वांनी भंडारा येथील विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावून प्रथम क्रमांक पटकाविला. यामुळे गडचिरोली या मागास जिल्ह्याचा दांडिया स्पर्धेत संपूर्ण विदर्भात नावलौकीक झाला आहे. जय मल्हार ग्रुप भंडारातर्फे सुमित घोगरे, सुरेश कनोजे, समीर सूर्यवंशी, पवन अग्रवाल, संदीप बेंदेवार यांनी विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेचे आयोजन केले. सुयशाबद्दल गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वच स्तरातून शिवाई दांडिया ग्रुपचे कौतुक केले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)