शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

गडचिरोलीच्या आठ पोलिसांना शौर्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:32 PM

पोलीस दलात उल्लेखनिय सेवा दिल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक आणि राज्य पोलीस दलाच्या शौर्य पदकांचे वितरण मंगळवारी (दि.१६) मुंबईत राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देदोन शहिदांचा समावेश : मुंबईत राज्यपालांच्या हस्ते पदक देऊन सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस दलात उल्लेखनिय सेवा दिल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक आणि राज्य पोलीस दलाच्या शौर्य पदकांचे वितरण मंगळवारी (दि.१६) मुंबईत राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. हे पदक पटकाविणाऱ्यांत गडचिरोली जिल्ह्यातील ८ पोलीस जवानांचा समावेश आहे.एटापल्ली तालुक्यातील हिदुर चकमकीत २८ आॅक्टोबर २०१३ रोजी शहीद झालेले पोलीस हवालदार गणपत नेहरू मडावी यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक मिळाले. त्यांच्या पत्नी मीना गणपत मडावी यांनी हे पदक स्वीकारले. याशिवाय शहीद शिपाई सुनील तुकडू मडावी, नायब पो.शिपाई विनोद मस्सो हिचामी, इंदरशहा वासुदेव सडमेक, गिरीधर नागो आत्राम, सदाशिव लखमा मडावी, गंगाधर मदनय्या सिडाम आणि पो.शिपाई मुरलीधर सखाराम वेलादी या सात जणांना पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.यावेळी गृहराज्यमंत्री (शहर) डॉ.रणजित पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर व इतर वरिष्ठ अधिकारी आणि शहीदांचे कुटुंबिय उपस्थित होते.