शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सत्यपाल महाराजांना ‘झेड’ सुरक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2017 12:50 AM

राष्ट्रीय कीर्तनकार व समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना ‘झेड’ द्यावी, ...

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय कीर्तनकार व समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना ‘झेड’ द्यावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राष्ट्रीय कीर्तनकार व राष्ट्रसंतांच्या विचारांचे जेष्ठ प्रचारक तथा अंधश्रद्धेविरोधात समाज जागृती करणारे सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर उर्फ सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम नायगाव, मुंबई येथे १२ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. प्रबोधन कार्यक्रम सुरू असताना कुणाल जाधव नामक युवकाने सत्यपाल महाराजांवर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या सर्व लोकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सत्यपाल महाराजांना शासनाच्या वतीने ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, महासचिव प्रभाकर वासेकर, पी. टी. मसराम, रजनीकांत मोटघरे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, अपर्णा खेवले, आशा मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.