शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

उत्कृष्ट कार्य करणाºया आशांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:53 AM

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देसाईगंजच्या वतीने कार्यालयात आशा दिवसानिमित्त वडसा तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देमार्गदर्शन : आशा स्वयंवसेविका महिलांची आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देसाईगंजच्या वतीने कार्यालयात आशा दिवसानिमित्त वडसा तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी नेत्र, रक्तदाब, हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच मागील सहा महिन्यांच्या कालावधीत ज्या आशा स्वयंसेविकांच्या कार्यक्षेत्रात माता व नवजात बालकांचा मृत्यू झालेला नाही, अशा आशांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी मंचावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणय कोसे, लेखापाल चंद्रकांत मेश्राम, कविता आठवले आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रणय कोसे यांनी नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी, याबाबतची माहिती आशा स्वयंसेविकांना दिली. नवजात बालकांना होणाºया निमोनिया, जंतूसंसर्ग, हायपोथर्मिया, संक्रमण, स्तनपान आदी समस्या तसेच कमी वजनाचे कमी दिवसाचे बालके आदींची काळजी व औषधोपचार कसा घेतला पाहिजे, याबाबतची माहिती डॉ. कोसे यांनी दिली.आशा दिवसानिमित्त रांगोळी स्पर्धा, कविता वाचन, लेखन व सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली.