शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
2
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
3
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
4
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
5
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
6
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा
7
"व्हाईट हाऊसमध्ये भारतीय जेवण बनवायला आवडेल", डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच मास्टरशेफकडून अभिनंदन
8
Donald Trump : ट्रम्प यांच्यावरील हल्लाच अमेरिकेतली निवडणुकीचा ठरला टर्निंग पॉइंट; तिथूनच उलटफेर सुरु झाला
9
ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर
10
“शक्यतो पाडापाडी कराच, पण मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या”; मनोज जरांगेचे आवाहन
11
BSNL कडून 'या' दिग्गज कंपनीला मिळाली ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
IPL 2025 लिलावात पहिल्यांदाच इटलीचा क्रिकेटपटू! Mumbai Indians शी आहे खास कनेक्शन
13
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
14
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
15
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
16
3 लग्न... 5 मुलं...! 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात कोण-कोण...?
17
निम्रत कौरसोबत अफेअरची चर्चा होऊनही अभिषेक गप्प का? बच्चन कुटुंबाच्या निकटवर्तियाचा खुलासा
18
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
19
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
20
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल

गोल्डन धमाकाचे विजेते घोषित

By admin | Published: June 17, 2017 1:59 AM

लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यता नोंदणी २०१७

जिल्ह्यातील दहा सखींना बक्षीस : लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्सतर्फे स्पर्धा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यता नोंदणी २०१७ दरम्यान राबविलेल्या गोल्डन धमाका योजनेची सोडत ९ जून रोजी अभिनेत्री किशोरी शहाणे व योजनेचे प्रायोजक राजेश रोकडे यांच्या हस्ते काढण्यात आली. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आदी पाच जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून ही सोडत काढण्यात आली. विजेत्यांना पुरस्कार वितरण रोकडे ज्वेलर्स बडकस चौक येथे करण्यात येणार आहे. प्रथम ५१ हजार रूपये, द्वितीय २१ हजार, तृतीय ११ हजाराचे दोन बक्षीस, चतुर्थ ७ हजार रूपयांचे तीन बक्षीस व पाचवे ५ हजार रूपयांचे तीन बक्षीसे आणि उत्तेजनार्थ १०१ बक्षीसे रोकडे ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ बक्षीसांसाठी लोकमत कार्यालय गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे विजेते १) प्रथम- साधना ठाकरे, नागपूर (५१,०००), द्वितीय- रोहिणी गोडशेडवार, चंद्रपूर (मूल) (२१,०००) तृतीय- १) पुष्पा डहाके, भंडारा (११,०००), २) विद्या बारसकर (आष्टी,गडचिरोली) चतुर्थ- १) मनीषा पखाले, नागपूर (७,०००), २) आरजू हाडगे, गडचिरोली, ३) सरोज उके, गोंदिया पाचवे- १) अर्चना शनिवारे, नागपूर (५,०००), २) नलिनी पाखमोडे, भंडारा (लाखनी, मुरमाडी), ३) सोनाली धनमने, चंद्रपूर