शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

गोपीनाथ मुंडे तमाम बहुजनांचे नेते

By admin | Published: June 04, 2017 12:41 AM

गोपीनाथ मुंडे यांचे दिशादर्शक विचार व आचार हे वंजारी समाजाला सातत्याने प्रेरणादायी राहतील.

चंद्रशेखर भडांगे यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत वंजारी समाजातर्फे आदरांजलीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोपीनाथ मुंडे यांचे दिशादर्शक विचार व आचार हे वंजारी समाजाला सातत्याने प्रेरणादायी राहतील. गोपीनाथ मुंडे हे केवळ वंजारी समाजापुरते मर्यादित नव्हते, तर देशातील सर्व समाजाचे ते हितचिंतक होते. समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन वाहून टाकणारे ते बहुजनांचे नेते होते, असे प्रतिपादन वंजारी समाज संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर भडांगे यांनी केले. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त वंजारी समाज सेवा परिषद गडचिरोलीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली. याप्रसंगी कार्यक्रमाला अ‍ॅड. विजय गोरे, प्रकाश ताकसांडे, मिलिंद घरोटे, हेमंत जंबेवार, हरीहर कापकर, रामकिरीत यादव, माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक (यादव), प्रमोद धाईत, रमेश धाईत, रमेश हेमके, श्याम वैद्य, दिलीप आखाडे, माणिक चांगले, अर्चना चांगले, सुभाष हेमके, भाऊराव धाईत, सिंधू हेमके, रसीका साळवे, सुभाष धाईत, विजय साळवे, सतीश धाईत, राजू आखाडे, निखील गोरे, श्याम धाईत हजर होते. प्रास्ताविक व संचालन अमोल आखाडे यांनी केले.