शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

व्यवस्थापन परिषदेवर महाआघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:50 PM

गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ८ पैकी ६ जागांवर विजय मिळवत महाआघाडीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित शिक्षक मंचला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्देगोंडवाना विद्यापीठ : ८ पैकी ६ जागा पटकावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ८ पैकी ६ जागांवर विजय मिळवत महाआघाडीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित शिक्षक मंचला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.या निवडणुकीत राखीव गटातील महाआघाडीच्या सदस्यांची अविरोध निवड झाली. त्यात एससी प्रवर्गात प्राचार्य गटातून डॉ.प्रमोद काटकर, ओबीसी प्रवर्गात व्यवस्थापन गटातून डॉ.विवेक शिंदे, एनटी प्रवर्गात शिक्षक गटातून डॉ.दुधपचारे यांचा समावेश आहे. व्हीजेएनटी प्रवर्गात पदवीधर गटातून कटकमवार हे अविरोध निवडून येणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक बाबी उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे तो निकाल न्यायप्रविष्ठ होणार आहे.निवडणूक झालेल्या खुल्या प्रवर्गातील विजयी उमेदवारांमध्ये महाआघाडीचे तीन सदस्य निवडून आले. त्यात प्राचार्य गटातून डॉ.राजाभाऊ मुनघाटे, व्यवस्थापन गटातून कीर्तीवर्धन दीक्षित तर पदवीधर गटातून अभय लोंढे हे विजयी झाले. शिक्षक मंचचे एकमेव उमेदवार पराग धनकर हे विजयी झाले आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठ