शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

सिरोंचातील हायमास्ट, पथदिवे दिवसाही प्रकाशमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:41 AM

शुक्रवारी दिवसा येथील पथदिवे सुरू हाेते. यापूर्वी दोन दिवस असाच प्रकार सुरू होता. याउलट मंगळवारी शहरातील रस्त्यांवरील पथदिवे पूर्णत: ...

शुक्रवारी दिवसा येथील पथदिवे सुरू हाेते. यापूर्वी दोन दिवस असाच प्रकार सुरू होता. याउलट मंगळवारी शहरातील रस्त्यांवरील पथदिवे पूर्णत: बंद होते. त्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाची अहेरी-सिरोंचा महामंडळाची अखेरची बस रात्री ९.३० ला सिरोंचा बसस्थानकावर पोहोचली. पावसाची रिपरिप चालू होती. सर्वत्र अंधार पसरलेला, रस्त्यावर दोन ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर उभी होती. अशा अंधारात अपघाताची शक्यता असते. चाचपडत मार्गक्रमण करावे लागत हाेते. याला जबाबदार कोण, नगरपंचायत की वीज वितरण महामंडळ, असा प्रश्न पडतो. दोन्ही विभागांनी लक्ष देऊन दिवसा विजेचा अपव्यय होता कामा नये व रात्रीला नगरवासीयांना त्रास होता कामा नये, अशी शहरातील नगरवासीयांची अपेक्षा आहे.

270821\img_20210827_135817_1.jpg

दिवसा प्रकाश मान हायमाकस चा फोटो