शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:40 AM

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्र.सो. गुंडावार तर प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष राजेश दुधबावरे यांच्यासह संचालक रघुनाथ भांडेकर, हिंमतराव ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्र.सो. गुंडावार तर प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष राजेश दुधबावरे यांच्यासह संचालक रघुनाथ भांडेकर, हिंमतराव आभारे, देवाजी तिम्मा, कृष्णपद बिश्वास, विजय जोरगलवार, अशोक बोरकुटे, लोमेश उंदिरवाडे, किशोर कोहळे, पुरुषोत्तम पिपरे, अनिल मार्तीवार, ओमप्रकाश साखरे, राजेश कुंदावार, सुनीता लांबाडे, बी. एस. ऐलावार, पी. आर. देवनाथ, सुरेश पालवे, प्रवीण पोटवार, सुजित दास, मारोती वनकर, व्यवस्थापक आर. एन. काकडे, वसंत बारसागडे, भाष्कर शेंडे, गजेंद्र लाकडे, गीतेश सोनटक्के, सोमेश्वर दुगे, दिलीप बुरांडे, प्रभू सिडाम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश दुधबावरे, संचालन उपाध्यक्ष अशोक बोरकुटे तर आभार खजिनदार लोमेश उंदिरवाडे यांनी मानले.

बाॅक्स :

यांचा झाला गाैरव

या कार्यक्रमात सेवानिवृत्त सभासद कृष्णपद बिश्वास, शंकर नैताम, देवानंद बोरकर, अतुल बाला, देवानंद पोटावी, सोमाजी नेहारे, राष्टृपाल पानतावणे, विनायक ढोके, देवीदास नंदगीरवार, सुरेखा भट्टलवार यांचा शाल, श्रीफळ व साडी-चोळी देऊन तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थी पूर्वा प्रभू सिडाम, प्रांजली भाष्कर शेंडे, मोहन रघुनाथ भांडेकर, आदित्य प्रकाश कुनघाडकर, मृणाल अरविंद कामडी, अपूर्वा साईनाथ सोनटक्के, सावी गजेंद्र लाकडे, बारावीतील गुणवंत विद्यार्थी अनुष्का वसंत बारसागडे, यश विजयकुमार रामटेके, चैताली रघुनाथ भांडेकर, जान्हवी सोमेश्वर दुगे, कोमल दिलीप बुरांडे आदींचा पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

210921\img-20210920-wa0172.jpg

गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार फोटो