शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुरामुळे भामरागडात एसटी बसेससह शेकडो वाहने अडकले

By admin | Published: September 13, 2016 12:56 AM

पर्लकोटा नदीला रविवारच्या रात्री पूर आल्याने भामरागड जलमय झाले असून आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.

भामरागड : पर्लकोटा नदीला रविवारच्या रात्री पूर आल्याने भामरागड जलमय झाले असून आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड गावाला लागून पर्लकोटा नदी असून याच ठिकाणी पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या तीन नद्यांचा संगमही आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात भामरागड येथे १७.७ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस भामरागडात असल्याने परिसरातील १०० गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटलेला आहे. शनिवारी रात्री आलेला पूर रविवारच्या दुपारी ओसरला. यावेळी नागपूर-भामरागड, गडचिरोली-लाहेरी, अहेरी-भामरागड बसगाड्या रात्री भामरागडात पोहोचल्या होत्या व या बसगाड्या मुक्कामी असताना रविवारच्या रात्रीपासून पुन्हा पाऊस सुरू झाला व सोमवारी सकाळी पर्लकोटाच्या पुलावर पाणी चढले व हा मार्ग बंद झाला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसगाड्या व जवळजवळ २५ ते ३० खासगी वाहने भामरागडात अडकून पडले आहे. हे सर्व वाहने राजे विश्वेश्वरराव चौकात उभे ठेवण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ३ वाजेपर्यंत पर्लकोटाच्या पुलावर दीड ते दोन फूट पाणी होते, अशी माहिती तालुका प्रशासनाने दिली. सायंकाळी ४.५३ वाजता पर्लकोटाच्या पुलावरून नागरिकांनी पायी रस्ता पार करण्यास सुरूवात केली होती. (तालुका प्रतिनिधी)