शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

इग्नूतून मोफत शिक्षणाची संधी

By admin | Published: June 05, 2016 1:11 AM

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी

विभागीय संचालकांची माहिती : एससी, एसटींना यावर्षीपासून सवलतगडचिरोली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शुल्कामध्ये सूट देण्यात आली असून एससी, एसटींना यावर्षीपासून मोफत प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती इग्नूचे विभागीय संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना डॉ. शिवस्वरूप म्हणाले, इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठातून देशभरात ३० लाखांवर विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेत असून आत्तापर्यंत अनेकांनी पदवी मिळविली आहे. १८ ते ८० वयोगटापर्यंत या विद्यापीठांतर्गत व्यवसाय तसेच नोकरी करणाऱ्या नागरिकांना शिक्षण घेता येते. इग्नू अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून गडचिरोली जिल्ह्यात या विद्यापीठाचा गडचिरोली नजीकच्या मुरखळा येथे सैनुजी पाटील कोवासे महाविद्यालयात केंद्र देण्यात आले आहे. इग्नूच्या पदवीबाबत कोणीही संशय ठेवू नये, या विद्यापीठांतर्गत अतिशय दर्जेदार पुस्तक साहित्य उपलब्ध करण्यात येते. गडचिरोली जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांनी यंदा या विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे, असेही ते यावेळी म्हणाले, पत्रकार परिषदेला इग्नूचे सल्लागार डॉ. पुरूषोत्तम शुक्ला, चंद्रशेखर राजगुरे, प्राचार्य संतोष संगनवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)