शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कमलापुरातील तलावाचे खोलीकरण व कॅनल दुरूस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 12:22 AM

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

ग्रामस्थांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या भागात शेतीशिवाय उपजिविकेचे दुसरे साधन नाही. परंतु मागील २६ वर्षांपासून तलावाचे खोलीकरण न झाल्याने तलाव उथट झालेला आहे. त्यामुळे सदर तलावाचे खोलीकरण व कॅनल दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चंद्रपूर पाटबंधारे विभागाअंतर्गत सदर तलाव येत असून २७ हेक्टर क्षेत्रात तलावाचा विस्तार आहे. या तलावाच्या सिंचनाखाली ३०० ते ४०० हेक्टर शेती आहे. पूर्वी शेतीला पाणी पुरेल एवढा जलसाठा राहत होता. परंतु २६ वर्षापासून तलावाचे खोलीकरण न झाल्याने तलावात गाळ व माती जमा झाली आहे. शिवाय कॅनल जागोजागी लिकेज असून शेतकऱ्यांच्या शेतीला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. दरवर्षी दुष्काळाच्या परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन तलावाचे खोलीकरण व कॅनल दुरूस्ती करावी, अशी मागणी सरपंच रजनीता मडावी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावने यांनी स्वीकारले. निवेदन देताना ग्रा. पं. पदाधिकारी उपस्थित होते.