शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात आढळला आजारी अवस्थेतील बेवारस उंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 1:14 PM

चंद्रपुर जिल्ह्यात जखमी वाघ आढळून तब्बल पाच दिवस लोटूनही त्याच्यावर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील बोळढा गट ग्राम पंचायतीअंतर्गत टोली येथील शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून जखमी व आजारी स्थितीतील एक उंट आढळला आहे.

ठळक मुद्देउंट कोणाच्या मालकीचा हा प्रश्न अनुत्तरीत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: चंद्रपुर जिल्ह्यात जखमी वाघ आढळून तब्बल पाच दिवस लोटूनही त्याच्यावर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील बोळढा गट ग्राम पंचायतीअंतर्गत टोली येथील शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून जखमी व आजारी स्थितीतील एक उंट आढळला आहे. हा उंट कोणाच्या मालकीचा आहे याबाबत गावकºयांना कुठलीही माहिती नाही. त्यामुळे या आजारी उंटावर कोण उपचार करणार व त्याचा जीव वाचवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून राजस्थानातील मेंढपाळ त्यांच्या शेळ््या व उंटांना घेऊन फिरतीवर असतात. त्यापैकीच कुणीतरी हा उंट येथे सोडून गेला असावा अशी चर्चा आहे. येथील उपसरपंच कमलेश बारस्कर व अजय तसेच गौरव नागपूरकर यांनी या उंटाची पाहणी केली. पाय मोडलेला हा उंट एकाच जागी बसून राहतो असे दिसले. वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र चांदेकर व डॉक्टर मेश्राम यांनी त्याच्यावर दोन दिवस प्राथमिक उपचार करणार असल्याची माहिती दिली आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव