शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:04 AM

एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता असल्याने या संपूर्ण कामांची चौकशी करावी, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : झारेवाडातील मजगी कामांमध्ये अनियमितता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता असल्याने या संपूर्ण कामांची चौकशी करावी, अशी मागणी झारेवाडा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात कृषी अधिकारी कार्यालय एटापल्लीमार्फत झारेवाडा गावात नवीन बोडी, मजगीच्या कामांची निवड करण्यात आली. ही कामे करण्यासाठी गावात सभा घेण्यात आली. प्रत्येक शेतकºयांच्या जमिनीचा सर्वे करून एकूण बांध्यांची संख्या व नवीन बोडी याबाबतची माहिती दिली होती. बोडीची लांबी १०० मीटर व उंची तीन मीटर राहिल, असे सांगितले होते. परंतु बोडींचे काम व्यवस्थित झाले नाही. बोडी दुरूस्तीसाठी ४५ हजार रूपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ट्रॅक्टरने केवळ दोन ते चार तास काम केले.लुला गावडे यांच्या शेतात एकूण २४ बांध्या तयार करण्यास मंजुरी मिळाली. मात्र प्रत्यक्षात तिनच बांध्या बनविण्यात आल्या. लालू नरोटी यांच्या शेतात २६ बांध्या मंजूर आहेत. मात्र १९ बांध्यांची काम करण्यात आले. असा आरोप निवेदनातून केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर देवू गोटा, मासा नरोटी, पुसू नरोटी, मुरा गोटा, लालू नरोटी, चेका कोवाशी, चेका नरोटी, पांडू नरोटी, डोल्या गावडे, तुला गावडे, गादो गोटा, जोगा गोटा यांच्या स्वाक्षºया आहेत.याबाबत एटापल्लीचे तालुका कृषी अधिकारी हडपे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.