शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विठ्ठलरावपेठाची समितीकडून पाहणी

By admin | Published: September 29, 2016 1:41 AM

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील राज्यस्तरीय गोदरीमुक्त समितीने तालुक्यातील

राज्यस्तरीय पथक : हागणदारीमुक्त गाव, गटार आदी तपासलेसिरोंचा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील राज्यस्तरीय गोदरीमुक्त समितीने तालुक्यातील विठ्ठलरावपेठा गावाला भेट देऊन तेथील शौचालय बांधकाम, स्वच्छतेची साधणे, शाळा, अंगणवाडी, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था, शोष खड्डे, गटारे, पिण्याच्या पाण्याची निगा आदी बाबींची तपासणी केली. राज्यस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पटले, सदस्य शारदा कावळे, अनवर शेख, विठ्ठलरावपेठाच्या सरपंच समक्का, प्राशिष कोंडबत्तुनवार, मनुष्यबळ विकास सल्लागार योगेश फुसे, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल मडावी, पंचायत विस्तार अधिकारी परशुरामकर, माकडे, ग्रामसेवक बदोले, गट समन्वयक श्रीनिवास अक्केला, समूह समन्वयक नरेंद्र पेंड्याल तसेच ग्रा. पं. पदाधिकारी, जिल्हास्तरावरील स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यस्तरीय समिती सदस्यांनी स्वच्छता व शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत ग्रापं. पदाधिकारी व ग्रामस्थांना मार्गदर्शनही केले. (शहर प्रतिनिधी)